टिपा लिहा बेंगॉल गॅझेट

टिपा लिहा बेंगॉल गॅझेट

प्रश्न 

टिपा लिहा बेंगॉल गॅझेट


 उत्तर 

 

i) बेंगॉल गॅझेट' हे भारतातील पहिले वृत्तपत्र होय. जेम्स ऑगस्टल हिकी या आयरिश व्यक्तीने हे वृत्तपत्र सुरू केले. 

ii) २९ जानेवारी १७८० रोजी हे वृत्तपत्र कोलकाता येथे सुरू करण्यात आले. हे वृत्तपत्र इंग्रजी भाषेत होते.

iii) 'कलकत्ता जनरल अॅडव्हर्टायझर' या नावानेही ते ओळखले जात असे.

 iv) 'बेंगॉल गॅझेट' ने भारतातील वृत्तपत्रसृष्टीचा पाया घातला.


Previous Post Next Post