टिपा लिहा प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे

टिपा लिहा प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे

प्रश्न 

टिपा लिहा प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे

 उत्तर 

मुद्रित माध्यमे इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि नवमाध्यमे या माध्यमांशी संबंधित अनेक व्यावसायिक क्षेत्रे असतात. 

i) वृत्तपत्रांत अग्रलेख, विविध सदरे, लेख लिहिणारे लेखक, संपादक हवे असतात. 

ii) तसेच बातम्या जमा करणारे वार्ताहर, तंत्रज्ञ या सर्वांची गरज असते.

iii) इलेक्ट्रॉनिक माध्यमातही कार्यक्रम सादर करणारे कलाकार, तंत्रज्ञ, निवेदक इत्यादींची गरज असते.

iv) या सर्व माध्यमांतून सादर केले जाणारे लेख, कार्यक्रम, चर्चा इतिहासाशी संबंधित असल्यास इतिहास तज्ज्ञांचीही गरज असते.

Previous Post Next Post