टिपा लिहा मनोरंजनाची आवश्यकता

टिपा लिहा मनोरंजनाची आवश्यकता

प्रश्न 

टिपा लिहा मनोरंजनाची आवश्यकता


 उत्तर 

 

i) मनोरंजन हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. म्हणूनच प्रत्येक मानवाला मनोरंजनाची आवश्यकता असते. व्यक्तीच्या निकोप वाढीसाठी निखळ मनोरंजन महत्त्वाचे असते. 

ii) चाकोरीबद्ध जगण्यातला कंटाळा दूर करून मनाला चैतन्य व उत्साह येण्यासाठी मनोरंजन आवश्यक असते. 

iii) मनोरंजन मनाला उत्साह व कार्यशक्ती मिळवून देण्याचे काम करते. मनोरंजनातून छंद वाढीस लागतात व त्यातून व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. 

iv) मनोरंजनामुळे मनाला विरंगुळा मिळतो व मनावरील ताण हलके होतात.


Previous Post Next Post