ब्राझीलचा कोणत्या देशांशी आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो ?

ब्राझीलचा कोणत्या देशांशी आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो ?

 

 एका वाक्यात उत्तरे लिहा 

प्रश्न

 ब्राझीलचा कोणत्या देशांशी आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो ?

उत्तर

 

ब्राझीलचा जर्मनी, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, इटली, अर्जेंटिना, सौदी अरेबिया, भारत इत्यादी देशांशी आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो.

 


Previous Post Next Post