भारतात कोणत्या ठिकाणी गोड्या पाण्यातील मत्स्यपालन केले जाते

भारतात कोणत्या ठिकाणी गोड्या पाण्यातील मत्स्यपालन केले जाते

 

 एका वाक्यात उत्तरे लिहा 

प्रश्न

 भारतात कोणत्या ठिकाणी गोड्या पाण्यातील मत्स्यपालन केले जाते ?

उत्तर

 

भारतात नदया, कालवे, जलाशय तलाव इत्यादी ठिकाणी गोड्या पाण्यातील मत्स्यपालन केले जाते.

 


Previous Post Next Post