भारताचा कोणत्या देशांशी आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो ?

भारताचा कोणत्या देशांशी आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो ?

 

 एका वाक्यात उत्तरे लिहा 

प्रश्न

 भारताचा कोणत्या देशांशी आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो ?

उत्तर

 

भारताचा युनायटेड किंग्डम, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, जर्मनी, जपान, चीन, रशिया, ब्राझील इत्यादी देशांशी आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो.

 


Previous Post Next Post