संकल्पना स्पष्ट करा जमातवाद व दहशतवाद

संकल्पना स्पष्ट करा जमातवाद व दहशतवाद

 

प्रश्न 

संकल्पना स्पष्ट करा जमातवाद व दहशतवाद

 उत्तर 


i) जमातवाद आणि दहशतवाद देशासाठी हानिकारक आहे. धार्मिक श्रेष्ठत्वाची भावना व अन्य धर्मीयांविषयी द्वेषभावना निर्माण होण्याने जमातवाद निर्माण होतो. वाढता जमातवाद दहशतवादाला जन्म देतो.

ii) वाढत्या जमातवादाने देशात धार्मिक संघर्ष सुरू होतात.

iii) वाढत्या संघर्षामुळे समाजात धार्मिक तेढ निर्माण होऊन सामाजिक ऐक्य नष्ट होते.

iv) समाजात दुही निर्माण होऊन दहशतवादी घटना घडून येतात. परिणामी सामाजिक स्थैर्य व स्वास्थ्य नष्ट होऊन लोकशाही धोक्यात येते. लोकांचा लोकशाहीतील सहभाग कमी होतो. जमातवादाने देशाचे अतोनात नुकसान होते.



Previous Post Next Post