क्षेत्रभेटीच्या अनुषंगाने तुम्ही कोणत्या गोष्टींची छायाचित्रे काढाल

क्षेत्रभेटीच्या अनुषंगाने तुम्ही कोणत्या गोष्टींची छायाचित्रे काढाल

 

 एका वाक्यात उत्तरे लिहा 

प्रश्न

 क्षेत्रभेटीच्या अनुषंगाने तुम्ही कोणत्या गोष्टींची छायाचित्रे काढाल ?


उत्तर

 

क्षेत्रभेटीच्या अनुषंगाने आम्ही क्षेत्रातील पिकांची, प्राण्यांची, पक्ष्यांची, मातीची, दगडांची, वनस्पतींची, घरांची छायाचित्रे काढू. 

 


Previous Post Next Post