क्षेत्रभेटीदरम्यान विविध प्रकारची माहिती तुम्ही कशी मिळवाल

क्षेत्रभेटीदरम्यान विविध प्रकारची माहिती तुम्ही कशी मिळवाल

 

 एका वाक्यात उत्तरे लिहा 

प्रश्न

 क्षेत्रभेटीदरम्यान विविध प्रकारची माहिती तुम्ही कशी मिळवाल ?

उत्तर

 

क्षेत्रभेटीदरम्यान आम्ही प्रत्यक्ष निरीक्षणातून, मुलाखत व प्रश्नावली तंत्राचा वापर करून आणि क्षेत्राच्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या कागदपत्रांचा अभ्यास करून विविध प्रकारची माहिती मिळवू.

 


Previous Post Next Post