क्षेत्रभेटद्वारे एखादया क्षेत्राच्या कोणकोणत्या बाबींशी संबंधित माहिती मिळवता येते

क्षेत्रभेटद्वारे एखादया क्षेत्राच्या कोणकोणत्या बाबींशी संबंधित माहिती मिळवता येते

 

 एका वाक्यात उत्तरे लिहा 

प्रश्न

क्षेत्रभेटद्वारे एखादया क्षेत्राच्या कोणकोणत्या बाबींशी संबंधित माहिती मिळवता येते.  

उत्तर

 

क्षेत्रभेटद्वारे एखादया क्षेत्राच्या भोेगोलिक, सामाजिक, आर्थिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक बाबींशी संबंधित माहिती मिळवता येते. 

Previous Post Next Post