भारतीय कंपन्यांनी ब्राझीलमधील कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक केली आहे

भारतीय कंपन्यांनी ब्राझीलमधील कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक केली आहे

 

 एका वाक्यात उत्तरे लिहा 

प्रश्न

 भारतीय कंपन्यांनी ब्राझीलमधील कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक केली आहे ?

उत्तर

 

भारतीय कंपन्यांनी ब्राझीलमधील माहिती व तंत्रज्ञान, औषधोत्पादन, ऊर्जानिर्मिती, शेती व्यवसाय, खाणकाम, अभियांत्रिको उद्योग आणि वाहननिर्मिती इत्यादी क्षेत्रांत गुंतवणूक केली आहे.

 


Previous Post Next Post