ब्राझीलमधील कंपन्यांनी भारतातील कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक केली आहे

ब्राझीलमधील कंपन्यांनी भारतातील कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक केली आहे

 

 एका वाक्यात उत्तरे लिहा 

प्रश्न

 ब्राझीलमधील कंपन्यांनी भारतातील कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक केली आहे ?

उत्तर

 

ब्राझीलमधील कंपन्यांनी भारतातील वाहननिर्मिती माहिती व तंत्रज्ञान, खाणकाम, ऊर्जानिर्मिती, पादत्राणेनिर्मिती, जैवइंधननिर्मिती इत्यादी क्षेत्रांत गुंतवणूक केली.

 


Previous Post Next Post