प्रश्न | निदलपुंज आणि दलपुंज हे दोन्ही फुलांमधील अतिरिक्त मंडले आहेत |
उत्तर | i) निदलपुंज आणि दलपुंज ही दोन्ही मंडले फुलांमधील आतील भागांचे संरक्षण करतात. ii) रंगीत दलपुंज परागीभवनासाठी कीटकांना आकर्षित करून घेतो. iii) परंतु ही दोन्ही मंडले प्रत्यक्ष प्रजननात भाग घेत नाहीत. iv) त्याचप्रमाणे युग्मके देखील तयार करीत नाहीत, म्हणून त्यांना अतिरिक्त मंडले असे म्हणतात. |