प्रश्न | लंगफिश हा मत्स्य आणि उभयचर या दोन वर्गांतील दुवा आहे |
उत्तर | i) लंगफिश हा मासा असून पाण्यात वास्तव्य करतो. ii) परंतु उभयचर प्राण्यांप्रमाणे त्याचे श्वसन फुप्फुसांद्वारे चालते. म्हणून लंगफिशला मत्स आणि उभयचर या वर्गातील जोडणारा दुवा म्हटले जाते. |