प्रश्न | भूकंप ही विध्वंस करणारी नैसर्गिक आपत्ती आहे |
उत्तर | i) भूकंपामुळे घरे कोसळतात. पूल जमीनदोस्त होतात. ii) रस्ते उखडतात. दळणवळण संपुष्टात येते. iii) वीज पुरवठा खंडित होतो. iv) मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी होते, म्हणून तिला विध्वांस करणारी नैसर्गिक आपत्ती असे म्हणतात. |