टिपा लिहा ब्राझीलचे स्थान व विस्तार

टिपा लिहा ब्राझीलचे स्थान व विस्तार

 

प्रश्न 

टिपा लिहा ब्राझीलचे स्थान व विस्तार

 उत्तर 

 

i) ब्राझीलचा विस्तार उत्तर दक्षिण आणि पश्चिम गोलार्धात आहे. दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात ब्राझीलचे स्थान आहे.

ii) ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार ५०१५' उत्तर अक्षवृत्त ते ३३°४५' दक्षिण अक्षवृत्त आहे.

iii) ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार ३४°४५' पश्चिम रेखावृत्त ते ७३°४८' पश्चिम रेखावृत्त आहे. 

iv) ब्राझीलच्या उत्तर भागातून विषुववृत्त आणि दक्षिण भागातून मकरवृत्त जाते.



Previous Post Next Post