प्रश्न | टिपा लिहा भारतातील प्रमुख जलविभाजक |
उत्तर | i) हिमालय पर्वत, अरवली पर्वत, विंध्य पर्वत, पश्चिम घाट सातपुडा पर्वत इत्यादी भारतातील प्रमुख जलविभाजक आहेत. ii) उदा., पश्चिम घाट हा अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नदया या दोन जलप्रणालींना विभागतो. iii) उदा., विंध्य पर्वत हा नर्मदा आणि गंगा या नदीखोऱ्यांचा जलविभाजक आहे. iv) उदा., हिमालय पर्वत हा हिमालयातील नदया व हिमालयापलीकडील नदया यांना विभागतो. |