प्रश्न | टिपा लिहा ब्राझीलचे स्थान व विस्तार |
उत्तर | i) ब्राझीलचा विस्तार उत्तर दक्षिण आणि पश्चिम गोलार्धात आहे. दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात ब्राझीलचे स्थान आहे. ii) ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार ५०१५' उत्तर अक्षवृत्त ते ३३°४५' दक्षिण अक्षवृत्त आहे. iii) ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार ३४°४५' पश्चिम रेखावृत्त ते ७३°४८' पश्चिम रेखावृत्त आहे. iv) ब्राझीलच्या उत्तर भागातून विषुववृत्त आणि दक्षिण भागातून मकरवृत्त जाते. |