ब्राझीलच्या कोणत्या भागात तुलनेने सम हवामान आढळते

ब्राझीलच्या कोणत्या भागात तुलनेने सम हवामान आढळते

 

 एका वाक्यात उत्तरे लिहा 

प्रश्न

 ब्राझीलच्या कोणत्या भागात तुलनेने सम हवामान आढळते ?

उत्तर

 

विषुववृत्ताजवळील ब्राझीलच्या उत्तर किनारी भागात तुलनेने सम हवामान आढळते.

Previous Post Next Post