ॲमेझॉन नदीचा उगम कोठे होतो

ॲमेझॉन नदीचा उगम कोठे होतो

 

 एका वाक्यात उत्तरे लिहा 

प्रश्न

 ॲमेझॉन नदीचा उगम कोठे होतो ?

उत्तर

 

ॲमेझॉन नदीचा उगम पेरू देशातील अँडिज पर्वतरांगेच्या पूर्व उतारावर होतो.

 


Previous Post Next Post