ब्राझीलमध्ये मकरवृत्ताच्या दक्षिणेस कोणत्या प्रकारचे हवामान आढळते

ब्राझीलमध्ये मकरवृत्ताच्या दक्षिणेस कोणत्या प्रकारचे हवामान आढळते

 

 एका वाक्यात उत्तरे लिहा 

प्रश्न

 ब्राझीलमध्ये मकरवृत्ताच्या दक्षिणेस कोणत्या प्रकारचे हवामान आढळते ?

उत्तर

 

ब्राझीलमध्ये मकरवृत्ताच्या दक्षिणेस समशीतोष्ण हवामान आढळते.

 


Previous Post Next Post