लंगफिश हा मत्स्य आणि उभयचर या दोन वर्गांतील दुवा आहे

लंगफिश हा मत्स्य आणि उभयचर या दोन वर्गांतील दुवा आहे

प्रश्न 

लंगफिश हा मत्स्य आणि उभयचर या दोन वर्गांतील दुवा आहे

 उत्तर 

i) लंगफिश हा मासा असून पाण्यात वास्तव्य करतो.

ii) परंतु उभयचर प्राण्यांप्रमाणे त्याचे श्वसन फुप्फुसांद्वारे चालते. म्हणून लंगफिशला मत्स आणि उभयचर या वर्गातील जोडणारा दुवा म्हटले जाते.

Previous Post Next Post