अवकाशातील कचरा म्हणजे काय ? या कचऱ्याच्या व्यवस्थापनाची गरज का आहे ?

अवकाशातील कचरा म्हणजे काय ? या कचऱ्याच्या व्यवस्थापनाची गरज का आहे ?

प्रश्न

 अवकाशातील कचरा म्हणजे काय ? या कचऱ्याच्या व्यवस्थापनाची गरज का आहे ?

उत्तर

अवकाशामध्ये पृथ्वीभोवती परिभ्रमण करीत असणाऱ्या निरुपयोगी वस्तूंना अवकाशातील कचरा म्हणतात. उदाहरणार्थ प्रक्षेपकांचे भाग, उपग्रहाचे तुकडे. हा कचरा कृत्रिम उपग्रहांसाठी धोका ठरू शकतो. उपग्रह किंवा अवकाशयानांवर आदळून तो त्यांना हानी पोहोचवू शकतो. असे होऊ नये म्हणून या कचऱ्याची योग्य विल्हेवाट व व्यवस्थापन अत्यंत आवश्यक आहे.

Previous Post Next Post