संकल्पना स्पष्ट करा दशावतारी नाटक

संकल्पना स्पष्ट करा दशावतारी नाटक

प्रश्न 

संकल्पना स्पष्ट करा दशावतारी नाटक

 उत्तर 


i) हिंदू धर्मात मानलेल्या विष्णूच्या दहा अवतारांवर आधारित नाटकांना 'दशावतारी नाटके' असे म्हणतात. 

ii) दशावतारी नाटकातील पात्रांचा अभिनय, रंगभूषा व वेशभूषा परंपरागत असत. नाटकातील बहुतेक भाग पदयमय असून काही संवाद पात्रे स्वयंस्फूर्तीनेही बोलतात. 

iii) नाटक चांगले वठण्यासाठी नाटकाच्या सुरुवातीस सूत्रधार विघ्नहर्त्या गणपतीला पदयातून आवाहन करतो.

iv) ही नाटके पौराणिक असून महाराष्ट्रातील 'लोकनाट्य' या प्रकाराचाच हा एक भाग आहे.

       

Previous Post Next Post