संकल्पना स्पष्ट करा अनुबोधपट व वृत्तपट (डॉक्युमेंटरीज)

संकल्पना स्पष्ट करा अनुबोधपट व वृत्तपट (डॉक्युमेंटरीज)

प्रश्न 

संकल्पना स्पष्ट करा अनुबोधपट व वृत्तपट (डॉक्युमेंटरीज)

 उत्तर 


i) ज्या चित्रपटांमधून समाजाला प्रेरणा मिळेल. शिकवण मिळेल अशा छोट्या फिल्म्सला 'अनुबोधपट' असे म्हणतात; तर ज्या फिल्म्समधून स्थळांची, प्रसंगांची माहिती दाखवली जाते त्यांना 'वृत्तपट' वा 'माहितीपट' असे म्हणतात. 

ii) भारतीय संस्कृती, स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणारे नेते, सामाजिक समस्या, अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती अशा विविध विषयांवरील अनुबोधपट लोकशिक्षणाचे कार्य करतात. 

iii) खेळ, किल्ले, प्रदेश, प्राणिजगत अशा विविध गोष्टींची माहिती देणारे वृत्तपट तयार होतात.

 iv) अनुबोधपट व वृत्तपट ही आधुनिक भारतीय इतिहासाच्या अभ्यासाची महत्वाची साधने आहेत.

Previous Post Next Post