प्रश्न | संकल्पना स्पष्ट करा पर्यटन |
उत्तर | i) दूरवरच्या स्थळांना विशिष्ट हेतूने भेट देण्यासाठी केलेला प्रवास म्हणजे 'पर्यटन' होय. आपल्या राहत्या घरापासून विविध कारणांसाठी काही काळ दूर जाणे म्हणजे 'पर्यटन' होय. पर्यटन ही मानवाची सहज प्रवृत्ती आहे. ii) पर्यटनाची परंपरा प्राचीन काळापासून चालू आहे. पर्यटनाचे हेतू व स्वरूप मात्र काळाप्रमाणे व गरजेप्रमाणे बदलत जातात. iii) आधुनिक काळात वाहतुकीच्या सुविधांमुळे पर्यटन सोपे व गतिमान झाले आहे. विसाव्या शतकात तर पर्यटनाकडे 'आधुनिक उद्योग' म्हणूनच पाहिले जाते. iv) स्थानिक पर्यटन ते आंतरराष्ट्रीय पर्यटन असा पर्यटनाचा विस्तार होत जातो. वाढत्या पर्यटनाचा देशाला फायदाच होतो. |
- Home
- Pages
- _Privacy and policy
- _Contact Us
- _Disclaimer
- Another blog
- इयत्ता दहावी
- _इतिहास
- __इतिहासलेखन पाश्चात्त्य परंपरा स्वाध्याय
- __इतिहासलेखन भारतीय परंपरा स्वाध्याय
- __उपयोजित इतिहास स्वाध्याय
- __भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय
- __प्रसारमाध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __खेळ आणि इतिहास स्वाध्याय
- __पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय
- __ऐतिहासिक ठेव्यांचे जतन स्वाध्याय
- _राज्यशास्त्र
- __संविधानाची वाटचाल स्वाध्याय
- __निवडणूक प्रक्रिया स्वाध्याय
- __राजकीय पक्ष स्वाध्याय
- __सामाजिक व राजकीय चळवळी स्वाध्याय
- __भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने स्वाध्याय
- _भूगोल
- __क्षेत्रभेट स्वाध्याय
- __स्थान विस्तार स्वाध्याय
- __प्राकृतिक रचना व जलप्रणाली स्वाध्याय
- __हवामान स्वाध्याय
- __नैसर्गिक वनस्पती व प्राणी स्वाध्याय
- __लोकसंख्या स्वाध्याय
- __मानवी वस्ती स्वाध्याय
- __अर्थव्यवस्था आणि व्यवसाय स्वाध्याय
- __पर्यटन वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय