चलचित्रपटाचे कार्य कसे चालते ते स्पष्ट करा

चलचित्रपटाचे कार्य कसे चालते ते स्पष्ट करा

प्रश्न

 चलचित्रपटाचे कार्य कसे चालते ते स्पष्ट करा

उत्तर

 

 

i) चलचित्रपटाचे कार्य दृष्टिसातत्यावर आधारलेले आहे. यात गतिमान वस्तूची छायाचित्रे 1/16 सेकंदापेक्षा कमी कालांतराने घेतली जातात व त्याच वेगाने तो पडदयापर प्रक्षेपित केली जातात.

ii) क्रमाने येणाऱ्या दोन चित्रांच्या मधल्या कालावधीत पडद्यावर प्रकाश पडत नाही. प्रत्येक चिप्न आपच्या चित्रापेक्षा किंचित वेगळे असते. आधीच्या चित्राची संवेदना नष्ट होण्यापूर्वीच दुसरे चित्र पडदयावर आल्याने दृष्टिसातत्यामुळे आपल्याला गतिमान वस्तू सलगपणे पाहत असल्याचा भास होतो.

Previous Post Next Post