द्विनाभीय भिंग म्हणजे काय

द्विनाभीय भिंग म्हणजे काय

प्रश्न

 द्विनाभीय भिंग (Bifocal lens) म्हणजे काय ?

उत्तर

 

 

ज्या भिंगामध्ये वरचा भाग अंतर्गाेल भिंग असून निकटदृष्टिता दोष दूर करतो व खालचा भाग बहिर्गोल भिंग असून दूरदृष्टिता दोष दूर करतो, अशा भिंगास द्विनाभीय भिग (Bifocal lens) म्हणतात.


Previous Post Next Post