झुरळ कोणत्या संघातील प्राणी आहे

झुरळ कोणत्या संघातील प्राणी आहे

प्रश्न

 झुरळ कोणत्या संघातील प्राणी आहे ? उत्तर सकारण स्पष्ट करा. 

उत्तर

 

 

1. झुरळ हा संधीपाद संघातील प्राणी असून त्याचा समावेश कीटक वर्गात केलेला आहे. 

2. झुरळ संधिपाद असण्याची कारणे पुढीलप्रमाणे :

i) शरीरावर कायटीनच्या बाह्य कंकालाचे आच्छादन. 

ii) छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली उपांगे. जसे : तीन पायांच्या जोड्या. 

iii) द्विपार्श्व सममित, त्रिस्तरीय, सत्य देहगुहायुक्त आणि खंडीभूत शरीर. 

iv) श्वसनासाठी श्वासरंध्र व श्वासनलिकांचे जाळे.   

Previous Post Next Post