आयनिक बंध म्हणजे काय

आयनिक बंध म्हणजे काय

 

प्रश्न 

आयनिक बंध म्हणजे काय

 उत्तर 

 

धन आयन व ऋण आयन हे विरुद्ध प्रभारी आयन असल्याने त्यांच्यात विद्युत स्थितिक आकर्षण बल असते. हे आकर्षण बल म्हणजेच धन आयन व ऋण आयन यांच्यातील आयनिक बंध होय. 


Previous Post Next Post