टिपा लिहा राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (नॅशनल फिल्म अर्काइव्ह)

टिपा लिहा राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (नॅशनल फिल्म अर्काइव्ह)

प्रश्न 

टिपा लिहा राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (नॅशनल फिल्म अर्काइव्ह)

 उत्तर 

 

i) १९६४ साली राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाची स्थापना झाली. 

ii) भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याचा 'माध्यम विभाग' म्हणून हे संग्रहालय काम करते. 

iii) पुणे येथे या संस्थेची मुख्य कचेरी आहे. 

iv) चित्रपटांच्या वारशाचे जतन करण्याचे आणि आपला सांस्कृतिक वारसा जपण्याचे महत्त्वाचे कार्य ही संस्था करते.

Previous Post Next Post