टिपा लिहा नॅशनल फिल्म अर्काइव्ह या संस्थेच्या स्थापनेचे उद्देश

टिपा लिहा नॅशनल फिल्म अर्काइव्ह या संस्थेच्या स्थापनेचे उद्देश

प्रश्न 

टिपा लिहा नॅशनल फिल्म अर्काइव्ह या संस्थेच्या स्थापनेचे उद्देश

 उत्तर 

'नॅशनल फिल्म अर्काइव्ह' या संस्थेच्या स्थापनेचे उद्देश -

i) दुर्मीळ अशा भारतीय चित्रपटांचा शोध घेऊन ते मिळवणे.

ii) भविष्यातील पिढ्यांसाठी अशा दुर्मीळ चित्रपटांच्या वारशाचे जतन करणे.

iii) चित्रपटांशी संबंधित महत्त्वाच्या बाबींचे वर्गीकरण करणे, त्यांच्या कायमस्वरूपी नोंदी करणे व संशोधन करणे.

iv) चित्रपट संस्कृतीच्या प्रसाराचे केंद्र स्थापित करणे.

Previous Post Next Post