प्रश्न | रंगाची जाण म्हणजे काय ते स्पष्ट करा |
उत्तर
| i) निसर्गात विविध रंगांच्या वस्तू आढळतात. ii) निरनिराळ्या रंगांत भेद करता येणे म्हणजे रंगांची जाण होय. iii) शंक्वाकार पेशी तेजस्वी प्रकाशात प्रकाशाच्या रंगास प्रतिसाद देतात व दृष्टिपटलावर तयार झालेल्या प्रतिमेच्या विविध रंगांची माहिती मेंदूस पुरवतात. त्या माहितीचे मेंदूकडून विश्लेषण होऊन आपल्याला वस्तूच्या रंगांचे ज्ञान होते. iv) एखादया व्यक्तीच्या डोळ्यात विशिष्ट रंगांना प्रतिसाद देणाऱ्या शंक्वाकार | पेशी नसल्यास त्याला निरनिराळ्या रंगांत भेद करणे शक्य होत नाही. परिणामी त्याला रंगाची जाण कमी असते. |
- Home
- Pages
- _Privacy and policy
- _Contact Us
- _Disclaimer
- Another blog
- इयत्ता दहावी
- _इतिहास
- __इतिहासलेखन पाश्चात्त्य परंपरा स्वाध्याय
- __इतिहासलेखन भारतीय परंपरा स्वाध्याय
- __उपयोजित इतिहास स्वाध्याय
- __भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय
- __प्रसारमाध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __खेळ आणि इतिहास स्वाध्याय
- __पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय
- __ऐतिहासिक ठेव्यांचे जतन स्वाध्याय
- _राज्यशास्त्र
- __संविधानाची वाटचाल स्वाध्याय
- __निवडणूक प्रक्रिया स्वाध्याय
- __राजकीय पक्ष स्वाध्याय
- __सामाजिक व राजकीय चळवळी स्वाध्याय
- __भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने स्वाध्याय
- _भूगोल
- __क्षेत्रभेट स्वाध्याय
- __स्थान विस्तार स्वाध्याय
- __प्राकृतिक रचना व जलप्रणाली स्वाध्याय
- __हवामान स्वाध्याय
- __नैसर्गिक वनस्पती व प्राणी स्वाध्याय
- __लोकसंख्या स्वाध्याय
- __मानवी वस्ती स्वाध्याय
- __अर्थव्यवस्था आणि व्यवसाय स्वाध्याय
- __पर्यटन वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय