टीप लिहा रंगाची जाण

टीप लिहा रंगाची जाण

टीप लिहा रंगाची जाण

उत्तर 

i) निसर्गात विविध रंगांच्या वस्तू आढळतात. 

ii) निरनिराळ्या रंगांत भेद करता येणे म्हणजे रंगांची जाण होय. 

iii) शंक्वाकार पेशी तेजस्वी प्रकाशात प्रकाशाच्या रंगास प्रतिसाद देतात व दृष्टिपटलावर तयार झालेल्या प्रतिमेच्या विविध रंगांची माहिती मेंदूस पुरवतात. त्या माहितीचे मेंदूकडून विश्लेषण होऊन आपल्याला वस्तूच्या रंगांचे ज्ञान होते.

iv) एखादया व्यक्तीच्या डोळ्यात विशिष्ट रंगांना प्रतिसाद देणाऱ्या शंक्वाकार | पेशी नसल्यास त्याला निरनिराळ्या रंगांत भेद करणे शक्य होत नाही. परिणामी त्याला रंगाची जाण कमी असते.

Previous Post Next Post