विविध क्षेत्रांतील पर्जन्यमानातील फरक कोणकोणत्या बाबींवरून लक्षात येतो

विविध क्षेत्रांतील पर्जन्यमानातील फरक कोणकोणत्या बाबींवरून लक्षात येतो

 

 एका वाक्यात उत्तरे लिहा 

प्रश्न

 विविध क्षेत्रांतील पर्जन्यमानातील फरक कोणकोणत्या बाबींवरून लक्षात येतो ?

उत्तर

 

विविध क्षेत्रांतील पर्जन्यमानातील फरक विविध क्षेत्रांतील वनस्पती, घरांची रचना लोकांचे पोशाख, लोकांच्या आहारातील पदार्थ इत्यादी बाबींवरून लक्षात येतो.

 


Previous Post Next Post