टिपा लिहा जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल

टिपा लिहा जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल

प्रश्न 

टिपा लिहा जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल


 उत्तर 

 

i) जॉर्ज हेगेल हा जर्मन तत्त्वज्ञ होता.

ii) त्याच्या 'एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस' या तत्त्वज्ञानपर ग्रंथात त्याची व्याख्याने व लेख यांचे संकलन केलेले आहे.

iii) 'रिझन इन हिस्टरी' हे त्याचे पुस्तक प्रसिद्ध आहे.

iv) भूतकालीन घटनेचा अर्थ लावण्यासाठी हेगेलने 'द्वंद्ववादी पद्धती'ची मांडणी केली.


Previous Post Next Post