उष्णतेचे एकक ठरवताना कोणता तापमानखंड निवडतात ? का ?

उष्णतेचे एकक ठरवताना कोणता तापमानखंड निवडतात ? का ?

प्रश्न

 उष्णतेचे एकक ठरवताना कोणता तापमानखंड निवडतात ? का ?

उत्तर

एकक ठरवताना 14.5 °C ते 15.5 °C हा विशिष्ट तापमानखंड निवडतात. याचे कारण असे की, 1 kg पाण्याचे तापमान या तापमानखंडापेक्षा वेगळ्या तापमानखंडात 1 °C ने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता थोडी भिन्न असते.

Previous Post Next Post