टिपा लिहा मायकेल फुको

टिपा लिहा मायकेल फुको

प्रश्न 

टिपा लिहा मायकेल फुको

 उत्तर 

 

i) मायकेल फुको हा विसाव्या शतकात होऊन गेलेला प्रसिद्ध फ्रेंच इतिहासकार होता.

ii) त्याने 'आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज' हा ग्रंथ लिहिला.

iii) त्याने इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला.

iv) पूर्वीच्या इतिहासकारांनी विचारात न घेतलेल्या मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंगव्यवस्था यांसारख्या विषयांचा त्याने इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केला.

Previous Post Next Post