टिपा लिहा जेम्स मिल

टिपा लिहा जेम्स मिल

प्रश्न 

टिपा लिहा जेम्स मिल

 उत्तर 

 

i) ब्रिटिश इतिहासकार जेम्स मिल याने 'द हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया' हा ग्रंथ लिहिला. 

ii) १८१७ साली त्याने तीन खंडांत हा ग्रंथ प्रसिद्ध केला. ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ म्हणून या ग्रंथाचे महत्त्व आहे. 

iii) जेम्स मिलच्या लेखनात वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव जाणवतो. 

iv) भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंसंबंधीचा त्याचा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन या ग्रंथातून स्पष्टपणे व्यक्त होताना दिसतो.

Previous Post Next Post