टिपा लिहा अलेक्झांडर कनिंगहॅम

टिपा लिहा अलेक्झांडर कनिंगहॅम

प्रश्न 

टिपा लिहा अलेक्झांडर कनिंगहॅम

 उत्तर 

 

i) एकोणिसाव्या शतकात ब्रिटिश अमदानीत भारतीय पुरातत्त्वाच्या अभ्यासास सुरुवात झाली. 

ii) 'भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण' या स्वतंत्र खात्याची स्थापना होऊन अलेक्झांडर कनिंगहॅम यांची या खात्याचे पहिले सरसंचालक म्हणून नेमणूक झाली.

iii) त्यांच्या देखरेखीखाली सारनाथ, सांची अशा प्राचीन स्थळी उत्खनन करण्यात आले.

iv) बौद्ध ग्रंथांमध्ये उल्लेख असणाऱ्या अनेक ठिकाणी त्यांनी उत्खनन आणि संशोधन करून त्यावर ग्रंथ लिहिले.

Previous Post Next Post