टिपा लिहा भारताचे स्थान व विस्तार

टिपा लिहा भारताचे स्थान व विस्तार

 

प्रश्न 

टिपा लिहा भारताचे स्थान व विस्तार


 उत्तर 

 

i) भारताचा विस्तार पूर्णपणे उत्तर आणि पूर्व गोलाधत आहे. आशिया खंडाच्या दक्षिण भागात भारताचे स्थान आहे.

ii) भारताच्या मुख्य भूप्रदेशाचा अक्षवृत्तीय विस्तार ८°४' उत्तर अक्षवृत्त ते ३७°६' उत्तर अक्षवृत्त आहे. भारताचा रेखावृत्तीय विस्तार ६८°७' पूर्व रेखावृत्त ते ९७°२५' पूर्व रेखावृत्त आहे.

iii) भारताच्या मुख्य भूप्रदेशापासून दूर दक्षिणेला बंगालच्या उपसागरात अंदमान व निकोबार बेटांचा समूह आहे. या बेटांच्या समूहामधील ६°४५' अक्षावरील स्थान 'इंदिरा पॉइंट' म्हणून ओळखले जाते. हे भारताचे सर्वांत दक्षिणेकडील टोक आहे.

iv) भारताच्या मध्यातून कर्कवृत्त जाते.


Previous Post Next Post