सुस्पष्ट दृष्टीने लघुतम अंतर म्हणजे काय

सुस्पष्ट दृष्टीने लघुतम अंतर म्हणजे काय

 

प्रश्न 

सुस्पष्ट दृष्टीने लघुतम अंतर म्हणजे काय

 उत्तर 

 

निरोगी डोळ्यापासून ज्या कमीत कमी अंतरावर वस्तू असताना ती सुस्पष्टपणे व डोळ्यावर ताण न देता दिसू शकते त्या अंतराला सुस्पष्ट दृष्टीने लघुतम अंतर म्हणतात. 


Previous Post Next Post