टिपा लिहा लघुचित्रशैली

टिपा लिहा लघुचित्रशैली

प्रश्न 

टिपा लिहा लघुचित्रशैली

 उत्तर 

 

i) लहान आकाराच्या चौकटीतील चित्राला 'लघुचित्र' असे म्हणतात. हस्तलिखित पोथ्यांच्या माध्यमांतून ही लघुचित्रे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचली. सुरुवातीस या लघुचित्रांवर पर्शियन शैलीचा प्रभाव होता.

ii) दक्षिणेकडील मुस्लीम राजवटींच्या आश्रयाखाली दख्खनी लघुचित्रशैली विकसित झाली, तर अकबराच्या काळात पर्शियन आणि भारतीय चित्रशैलीतून मुघल लघुचित्रशैलीचा उदय झाला.

iii) धार्मिक आशय सहजसुलभ पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवण्यात ही लघुचित्रे यशस्वी ठरली.

iv) भित्तिचित्रशैलीपेक्षा हस्तलिखित पोथ्यांमधील लघुचित्रशैली वेगळी व ठरली.

Previous Post Next Post