टिपा लिहा मंदिर स्थापत्यशैली

टिपा लिहा मंदिर स्थापत्यशैली

प्रश्न 

टिपा लिहा मंदिर स्थापत्यशैली

 उत्तर 

 

i) शिखरांच्या रचनावैशिष्ट्यांवरून भारतीय मंदिर स्थापत्याच्या अनेक शैली निर्माण झाल्या. 

ii) उत्तर भारतात 'नागर शैली' तर दक्षिण भारतात 'दाविड शैली' अशा दोन प्रमुख शैली अस्तित्वात आल्या. 

iii) नागर व द्राविड या दोन शैलींच्या मिश्रणातून 'वेसर' ही नवीन मंदिर स्थापत्यशैली निर्माण झाली.

iv) मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात 'भूमिज' आणि 'नागर' अशा दोन मंदिर स्थापत्यशैली विकसित झाल्या.
Previous Post Next Post