क्षेत्रभेट म्हणजे काय

क्षेत्रभेट म्हणजे काय

 

 एका वाक्यात उत्तरे लिहा 

प्रश्न

 क्षेत्रभेट म्हणजे काय 

उत्तर

 

एखादया ठिकाणास प्रत्यक्ष भेट देऊन तेथील भोेगोलिक व सांस्कृतिक घटकांची माहिती मिळवणे, म्हणजे 'क्षेत्रभेट' होय. 

Previous Post Next Post