फरक स्पष्ट करा एकसमान गती आणि नैकसमान गती

फरक स्पष्ट करा एकसमान गती आणि नैकसमान गती

फरक स्पष्ट करा एकसमान गती आणि नैकसमान गती 

फरक स्पष्ट करा एकसमान गती व नैकसमान गती

उत्तर 

 एकसमान गती

 नैकसमान गती

1. जर वस्तू समान कालावधीत समान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला एकसमान गती म्हणतात. 

2. एकसमान गती मध्ये अंतर - काल आलेख सरळ रेषा दर्शवते. 

1. जर वस्तू समान कालावधीत असमान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला नैकसमान गती म्हणतात. 

2. येथे अंतर - काल आलेख सरळ रेषा दर्शवत नाही. 

Previous Post Next Post