पुढील पदार्थांचे पचनानंतर कोणत्या पदार्थात रूपांतर होते ते लिहा (i) दूध (ii) बटाट्याची भाजी (iii) तेल (iv) पोळी

पुढील पदार्थांचे पचनानंतर कोणत्या पदार्थात रूपांतर होते ते लिहा (i) दूध (ii) बटाट्याची भाजी (iii) तेल (iv) पोळी

प्रश्न

 पुढील पदार्थांचे पचनानंतर कोणत्या पदार्थात रूपांतर होते ते लिहा :

(i) दूध (ii) बटाट्याची भाजी (iii) तेल (iv) पोळी.

उत्तर

i) दूध :  केसीन प्रथिनांचे रूपांतर → अमिनो आम्ल • लॅक्टोज शर्करेचे रूपांतर → ग्लुकोज • स्निग्ध पदार्थ → मेदाम्ले.

ii) बटाट्याची भाजी : कर्बोदकाचे (स्टार्च) ग्लुकोज शर्करेत रूपांतर. 

iii) तेल : स्निग्ध पदार्थाचे मेदाम्ले व ग्लिसेरॉलमध्ये रूपांतर.

iv) पोळी : कर्बोदकाचे (स्टार्च) ग्लुकोज शर्करेत रूपांतर.

Previous Post Next Post