डार्विनच्या सिद्धांताला घेतलेले आक्षेप कोणते

डार्विनच्या सिद्धांताला घेतलेले आक्षेप कोणते

प्रश्न

 डार्विनच्या सिद्धांताला घेतलेले आक्षेप कोणते ? 

उत्तर

 

 

डार्विनच्या सिद्धांताला घेतलेले आक्षेप पुढीलप्रमाणे आहेत :

i) नैसर्गिक निवड ही एकमेव गोष्ट उत्क्रांतीला कारणीभूत नाही.

ii) उपयोगी व निरुपयोगी बदलांचे स्पष्टीकरण डार्विनने दिले नाही. 

iii) सावकाश होणारे बदल व एकदम होणारे बदल यांचा उल्लेख केलेला नाही. असे असले तरी डार्विनने उत्क्रांतीबाबत केलेले कार्य हे एक मैलाचा दगड ठरले.

Previous Post Next Post