व्याख्या लिहा वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा

व्याख्या लिहा वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा

व्याख्या लिहा वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा

उत्तर 

एकक वस्तुमानाच्या स्थायू पदार्थाचे द्रवामध्ये पूर्णपणे रूपांतर होत असताना स्थिर तापमानावर जी उष्णता स्थायूत शोषली जाते, त्या उष्णतेला वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा म्हणतात.

Previous Post Next Post