वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा म्हणजे काय

वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा म्हणजे काय

प्रश्न

 वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा म्हणजे काय 

उत्तर

 

 

एकक वस्तुमानाच्या स्थायू पदार्थाचे द्रवामध्ये पूर्णपणे रूपांतर होत असताना स्थिर तापमानावर जी उष्णता स्थायूत शोषली जाते, त्या उष्णतेला वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा म्हणतात.



Previous Post Next Post